radium on board installed between dividers on Ankleshwar Berhanpur highway has disappeared  esakal
जळगाव

Jalgaon News : 8 दिवसांत निघाले दिशादर्शकावरील ‘रेडियम’

शहरातून गेलेल्या अंकलेश्‍वर - बऱ्हाणपूर महामार्गावरील बसविण्यात आलेल्या दुभाजकांदरम्यान लावलेले फलकावरील रेडियम आठच दिवसात दिसेनासे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातून गेलेल्या अंकलेश्‍वर - बऱ्हाणपूर महामार्गावरील बसविण्यात आलेल्या दुभाजकांदरम्यान लावलेले फलकावरील रेडियम आठच दिवसात दिसेनासे झाले आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

येथील पालिकेच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहासमोर दुभाजकावर वाहने आदळली जाऊन अपघातांची मालिका सुरू आहे. (radium on board installed between dividers on Ankleshwar Berhanpur highway has disappeared within eight days jalgaon news)

या विषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्याने या दुभाजकाच्या प्रमुख दर्शनी भागात पालिकेतर्फे रेडियमचे दिशादर्शक फलक लावण्यात आले.

मात्र आठ दिवसांतच दिशादर्शक फलकावरील रेडियम निघाल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे.

सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने दिशादर्शक फलक व दुभाजकांवर पिवळे व काळ्या रंगाचे पट्टे अस्पष्ट झाल्याने रात्री हे दुभाजक दिसत नसल्याने दुभाजकावर वाहने आदळली जात आहेत.

याठिकाणी पुन्हा चांगल्या दर्जाचे रेडियम दिशादर्शक फलक लावावे, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT