Rahul Kataria and Shantaram Chaudhary along with their supporters join bjp jalgaon news esakal
जळगाव

Political News : कटारिया, चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

लोहारा (जि. जळगाव) : मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विचाराने प्रेरित होऊन व त्यांच्या नेतृत्वाखाली लोहारा येथील उद्योजक व समाजसेवक राहुल कटारिया व माजी सरपंच पती शांताराम चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. (Rahul Kataria and Shantaram Chaudhary along with their supporters join bjp jalgaon news)

त्यांच्यासोबत विजय चौधरी , मनोज सोनार, विजय जैन, संजय माळी, यशवंत शेळके, रवी पाटील, ईश्वर चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन चिंचोले, दीपक बोरसे, रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी,

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

संतोष सोनवणे (अहिरे), उमेश चौधरी, समाधान धनगर, शानू शहा, राठोड रामेश्वर व कैलास जाधव यांनीही भाजपमध्ये मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला.

सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा गिरीश महाजन यांनी सत्कार केला. या वेळी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्‍वास राहुल कटारिया यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT