Raid on gambling den esakal
जळगाव

Jalgaon : जुगार अड्ड्यावर छापा; 10 अटकेत

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : शहरातील खिर्णीपुरा भागात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (Gambling Den) येथील पोलिसांच्या पथकाने छापा (Raid) टाकत १० जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (ता.११) रात्री करण्यात आली. (Raid on Gambling ben 10 arrested in Yawal Jalgaon Crime News)

शहरातील बुरूज चौकाच्या पुढे खिर्नीपुरा आहे. येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री येथे सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहाय्यक फौजदार असलम खान, गणेश ढाकणे, गनी मिर्झा, अलाउद्दीन तडवी, मोहन तायडे या पथकाने खिर्नीपुरा भागात शहाबुद्दीन चिरागोद्दीन यांचे घरासमोर अंगणात सुरू असलेल्या या जुगारअड्ड्यावर छापा टाकला व जुगार खेळण्याऱ्या अमोल राहुल सुरवाडे, रमजान खान सुभान खान, अझरुद्यीन शहाबोद्यीन, रफिक शेख कालू, नईमखान सलिम खान, अरिफ खान गनी खान, सईदखान शाहीखान, शेख जफर शेख शकील, जफरशहा रहेमान शहा व शेख समसोद्यीन शेख कुतुबुद्दीन या १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १० हजार १५० रूपयांची रोकड व पत्ता जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT