Raju Salunkhe has expressed his sentiments of killer should be severely punished in folk song jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : अत्याचाराच्या घटनांबाबत लोकगीतातून सरकारला आर्त हाक! राजू साळुंखेंनी व्यक्त केल्या भावना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मणिपूर येथील महिलांवर अत्याचार करत त्यांची धिंड काढण्यात आली होती.

तसेच भडगाव (ता. गोंडगाव) येथील आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला अमानुषपणे जिवे मारल्याची समाजाला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Raju Salunkhe expressed his sentiments of killer should be severely punished in folk song jalgaon news)

क्रूर कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी व्हावी, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पारोळा येथील अहिराणी व मराठी लोकगीत कलावंत राजू साळुंखे यांनी मणिपूर व गोडगाव येथील घटनांचा समाजमनावर खोलवर झालेला परिणाम लक्षात घेऊन आपल्या लोकगीतातील त्यांनी सरकारला हाक दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशा भावना त्यांनी लोकगीतातून व्यक्त केल्या आहेत. त्यांचे हे लोकगीत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नराधमास कठोर शिक्षा व्हावी व अन्याय झालेल्या कुटुंबांना राज्य सरकारने धीर द्यावा, अशी भावना साळुंखे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT