crime esakal
जळगाव

Jalgaon Crime: कजगाव येथे सशस्त्र दरोडेखोरांची 10 लाखांची चोरी; मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime: कजगाव ता.भडगाव येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने, चांदी सह रोकड रक्कम मिळुन अंदाजे दहा लाखांची चोरी करत ऐवज दरोडेखोरांनी लाबविला. ( Armed robbers steal Rs 10 lakh in Kajgaon Attempt to create terror by beating Jalgaon Crime)

चव्हाण व देशमुख कुटूंबाची मारहाण करत, गावात दहशत निर्माण केली. दरोडेखोरांची सात ते आठ संख्या असल्याची माहिती चव्हाण व देशमुख कुटूंबानी दिली. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक दाखल झाले आहे. गावात प्रचंड घबराट पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT