crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वयोवृद्धाचे वाहन अडवुन चौघांकडून लूट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरताील पिंप्राळा येथील आठवडे बाजारात वाहन चालकाला रस्ता अडवून मारहाण करत त्यांच्या खिश्यातून पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसकवल्याची घटना घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Robbery by 4 people after blocking vehicle of an elderly person jalgaon crime news)

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात वृंदावन पार्क येथे लखीचंद वामन बडगुजर (वय 56) वास्तव्यास आहेत.

शुक्रवारी दुपारी ते एक वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजार परिसरातून जात असताना तीन ते चार जणांनी त्यांना अडवले त्यानंतर चापटा बुक त्यांनी मारहाण करून लकीचंद बडगुजर यांच्या खिशातील मोबाईल जबरीने हिसकावून घेत चोरटे पसार झाले.

याप्रकरणी लक्षण बडगुजर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयित निष्पन्न केले आहेत. ते सर्व झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तीन जण फरार असून तुफान रघु रिखीयासन (वय २०) यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT