crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रिक्षाचालकाची गचांडी धरुन लूटमार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहत परिसरातील सुप्रिम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रिक्षा घेऊन उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करून खिशातून पाकीट हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.()

मुसळी (ता. धरणगाव) येथील गोपाल एकनाथ शिंदे मालवाहू रिक्षा घेऊन औद्योगिक वसाहतीजवळ आले होते.

ते सुप्रिम कंपनीच्या मेन गेटवर उभे असताना स्प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी शिंदे यांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत खिशातील साडेतीन हजार रुपये असलेले पाकीट लांबविले.

त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ठार करण्याची धमकी दिली. गोपाल शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT