While looking at Kharutai, Adv. Rohini Khadse. esakal
जळगाव

Rohini Khadse News : खारुताईला रोहिणी खडसेंनी दिले जीवदान; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

Rohini Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत नुकताच विदर्भाचा दौरा केला. राजकारणात तर रोहिणी खडसे या सक्रिय आहेतच. (Rohini Khadse save life of kharutai jalgaon news)

परंतु सामजिक, धार्मिक कार्यात सुध्दा त्यांचा मोठा सहभाग असतो. त्या निरनिराळे सामजिक नवनवीन उपक्रम राबवत असतात.

त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असून, आपल्या फेसबुक, इंस्टाग्राममधून विविध महिती देत असतात. त्याची नेहमीच चर्चा असते. सध्या त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवर खारीच्या पिल्लांचा व्हिडीओ टाकला आहे

तो चांगलाच व्हायरल होत असून, त्याला लाइक शेअर कमेंट मिळत आहेत. त्यांना आपल्या घराच्या उद्यानात तीन खारीचे पिल्ले वाट बघून सुध्दा त्या पिल्लांची आई आली नसल्याने रोहिणी खडसे यांनी त्या पिल्लांवर औषोधोपचार करून त्यांना जीवदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT