Sanjay Raut on Jalgaon tour on 21 april  esakal
जळगाव

Jalgaon News : संजय राऊत उद्या जळगाव दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शुक्रवारी (ता. २१) जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. (Sanjay Raut on Jalgaon tour on 21 april jalgaon news)

त्यांच्या उपस्थित जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (ता. २३) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पाचोरा व जळगावात त्यांचे कार्यक्रम होणार आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यांच्या दौऱ्याच्या पाश्‍र्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. रात्री आठला त्यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे पक्षाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT