Aditya Thackeray esakal
जळगाव

Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे उद्या गुरुवारी (ता.१५) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे उद्या गुरुवारी (ता.१५) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बाराला त्यांची जळगाव येथे सुभाष चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या शिवाय शिरसोली, कासोदा व भडगाव येथेही जाहीर सभा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. (Shiv Sena leader Aaditya Thackeray visit Jalgaon district today news)

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही त्यांचा हा दौरा आहे.

सकाळी अकराला रेल्वेने ते जळगावात येणार आहेत. त्यानंतर साडे अकराला सुभाष चौक येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

त्यानंतर दुपारी दोनला शिरसोली येथे तर दुपारी चारला कासोदा व सायंकाळी सहाला भडगाव येथे जाहीर सभा होणार आहे. ठाकरे यांच्या समवेत युवा सेनेचे वरुण देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंतही असतील.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख श्‍याम तायडे,माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT