Jalgaon: Shiv Sena office bearers participated in the signature drive in front of the Collector's Office on Tuesday esakal
जळगाव

Jalgaon News : राज्यपालांविरोधात शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना जळगाव महानगरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. २९) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान करूनही त्यांना पदमुक्त केले जात नाही, याचा निषेध म्हणून शिवसेना जळगाव महानगरतर्फे महिला आघाडीच्या गायत्री सोनवणे यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Signature Campaign by Shiv Sena against Governor Jalgaon News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस ही मोहीम राबविण्यात येऊन ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’चा नारा देण्यात आला.

शिवसेना जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, अल्पसंख्याक आघाडीचे झाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, फरीद खान, डॉ. जुबेर खान, बाळा कांखरे, शाकीर खान, युवासेना महानगरप्रमुख अमोल मोरे, पूनम राजपूत, शुभम निकम, महिला आघाडीच्या गायत्री सोनवणे, नीलू इंगळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT