UMVI's silver medal winning team in Inter University Softball Tournament  esakal
जळगाव

Jalgaon KBCNMU News : आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘उमवि’च्या संघास रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल (पुरुष) संघाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. पंजाब विद्यापीठ, चंदीगढ येथे नुकतीच ही स्पर्धा झाली. (Silver medal for UMVi team in inter university softball competition jalgaon news)

या संघात प्रितेश पाटील (केसीई शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय), गौरव चौधरी, धिरज बाविस्कर, राज भिलारे, मोहित पाटील, सागर साळुंखे (मु. जे. महाविद्यालय), वेदांत आरडे (नूतन मराठा महाविद्यालय), आदित्य मोरे (आय.एम.आर.), प्रतिक देशमुख, अर्जुन राठोड (बाहेती महाविद्यालय), योगेश साळुंखे (रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय),

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

उमेद विसपुते (सद्‌गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय), आशिष सोनवणे, मंगेश वाडीले (पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ, शहादा), दशरथ जाधव, रवींद्र पावरा (बी. पी. कला वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव) यांचा समावेश होता. संघ प्रशिक्षक म्हणून प्रा. जयंत जाधव (रायसोनी महाविद्यालय, जळगाव) यांनी काम पाहिले. या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT