Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कजगावच्या हॉटेलमधून 60 हजार लांबविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कजगाव- भडगाव मुख्य रस्त्यावरील अमोल शिवाजी पाटील यांची हॉटेलमधून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड लांबविली.

आठच दिवसांत दुसरी चोरी झाल्याने व्यापारीपेठेत घबराट पसरली असलन पोलिस तपास लावण्यात असमर्थ ठरत आहेत. (sixty thousand withdrawn from hotel in kajgaon jalgaon news)

पोलिस प्रशासनाने कजगाव पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

राणा बिअर बारच्या हॉटेलचे मागील लोखंडी गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व ड्रॉवरमध्ये ठेवलेले साठ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! मुंबईतील 'या' मोठ्या उड्डाणपुलावर वाहनांना ३ महिने नो एन्ट्री; पण कोणत्या अन् पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या...

Teaching Jobs: मोठी बातमी! महाराष्ट्रात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर; लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : वसई पूर्व कामन आयशा कंपाऊंडमध्ये आग लागली

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT