4 crores loss in godown fire in Baramati midc fire brigade marathi news esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident: कडब्याच्या गुदामासह मसाला कारखाना जळून झाला खाक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fire Accident : कचरा पेटवल्यानंतर आगीची ठिणगी गुदामातील कडबाकुट्टीवर उडाल्याने कुट्टीच्या २०० गोण्यांसह मसाले, चिक्की व क्वॉईल असे साहित्य जळून खाक झाला. (spice factory along with kadaba godown got burnt down jalgaon news)

ही घटना सोमवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आगीत साधारणतः २० ते २५ लाखांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या १२ ते १३ बंबांद्वारे आग नियंत्रणात आणली. औद्योगिक वसाहत परिसरातील सेक्टर ए-९७ मधील सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील गुदामामध्ये कडबाकुट्टी साठवून ठेवण्यात आली आहे.

गुदामाच्या जवळपास कचरा पेटवून शेकोटी केली. त्यातून ठिणगी उडून गुदामातील कडबॅाकुट्टीवर उडाली. त्यामुळे कुट्टीने पेट घेतला.

काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात गुदामासह शेजारील राधेकृष्ण इंटरप्रायजेस या मसाला, चिक्की गुदामाला लागली. त्यात या गुदामातील १५ ते २० लाखांचे साहित्य जळून खाक झाले.

या गुदामालगतच्या एमडी हिट किंग या औद्योगिक हीटर तयार करणाऱ्या कंपनीमधील क्वॉईल, लॅपटॉप, कपाट व इतर साहित्य जळून एकूण पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Gold Rate Today : सोन्यात अभुतपूर्व तेजी, दिवाळीत १.५ लाखांवर पोहोचणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Cough Syrup: नागपूरमध्ये कफ सिरपमुळे ६ मुले व्हेंटिलेटवर

SCROLL FOR NEXT