suicide news sakal
जळगाव

Jalgaon | शेतमजूर तरुणाची तरसोदला आत्महत्या

परिस्थिती हालाखीची असल्याने पती-पत्नी मजुरी करत होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील तरसोद येथील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. ८) सकाळी उघडकीला आली आहे. अनिल श्रीराम पाटील असे मृताचे नाव आहे.

अनिल पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्याला आहे. शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. परिस्थिती हालाखीची असल्याने पती-पत्नी मजुरी करत होते. दोन्ही मुली पारोळा तालुक्यातील खराडी येथे मामाच्या गावाला शिकायला होत्या. त्यामुळे तरसोद येथे घरी दोघे जणच होते. रात्री उशिरा अनिल पाटील व पत्नी सुनीता हे जेवण करून झोपले. मध्यरात्री अनिलने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT