Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वाहनात घरगुती गॅस भरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : घरगुती सिलिंडरमधून वाहनात भरणाऱ्या गॅस एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली.

त्याच्याकडून सिलिंडर, वजनकाटा, मशीन जप्त केले. अब्दुल खालीद अब्दुल करीम (वय २९, रा. फातिमानगर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (suspect Arrested for filling domestic gas in vehicle jalgaon crime news)

एमआयडीसी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने सुप्रीम कॉलनीतील पोलिस कॉलनीजवळील एका रिक्षा स्टॉपजवळ संशयित अब्दुल खालिद अब्दुल करीम घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनांमध्ये भरत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व सिलिंडर, गॅस भरणारे साहित्य, असा एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिस नाईक प्रीतम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अब्दुल खालीद अब्दुल कलाम याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT