Nilesh Patil sakal
जळगाव

Crime : खेडीतून तलवारधारी तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खेडी (ता. जळगाव) येथील वीस वर्षीय तरुणाला (Sword) तलवार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Sword wielding youth arrested from village Jalgaon latest Crime News)

खेडी (ता. जळगाव) येथे राहणारा नीलेश रावसाहेब पाटील (रा. पाटीलवाडा) हा तरुण हातात तलवार घेत दहशत माजवत असल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नाना तायडे, किशोर पाटील, सुधीर साळवे अशांच्या पथक खेडीतील पाटील वाड्यात धडकले.

संशयिताचा शोध घेताना नीलेश पाटील हा पोलिस पथकाला तलवार मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलिसांत बेकायदा शस्त्रबाळगल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT