weather update temperature in Jalgaon 44 degrees esakal
जळगाव

Jalgaon Temperature News : जळगाव जिल्ह्यात तापमान पुन्हा 44 अंशांकडे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात ४७ अंशांपर्यंत गेलेले तापमान ‘मोचा’ वादळामुळे काहीसे खाली आले होते. मात्र, शुक्रवारी (ता. १९) तापमान पुन्हा वाढू लागले आहे. ‘मोचा’ वादळामुळे तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली होती.

दुपारी उन्हाचा तडाखाही फारसा जाणवत नव्हता. रविवार (ता. १४)पासून व गुरुवार (ता. १८)पर्यंत तापमान ४१ ते ४२ अंशांदरम्यान होते. मात्र, शुक्रवारी ४३.८ अंशांपर्यंत तापमान वाढले. (Temperature in Jalgaon district again towards 44 degrees Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हवामानतज्ज्ञांच्या मते २० ते २४ दरम्यान पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच ४८ अंशांपर्यंत तापमान जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.

‘अल निनो’ च्या प्रभावामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळा अतिशय कडक राहणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान घराबाहेर पडून उन्हात कामे करणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

Shirur News : घोडनदीच्या पूलावरून पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

SCROLL FOR NEXT