Temperature Increase sakal
जळगाव

Temperature Rise : जळगावचे तापमान पुन्हा 43 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तापमान ३० अंशांच्या आत होते. मात्र, सोमवार (ता. ८)पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. ९) तापमानाने चाळिशी पार करीत ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली. (temperature increases again at 43 degrees jalgaon news)

मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारी अधिक तापमान जाणवत असल्याने शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते ओस पडले होते.

नागरिक डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडत होते. उन्हापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक उसाचा रस, आइस्क्रीम, इतर शीतपेयांचा आस्वाद घेताना दिसत होते. बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ममुराबाद तापमान मापक केंद्रावर ४३.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असली, तरी हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या नोंदीनुसार जळगावसह सर्व तालुक्यांचे तापमान ४५ अंश असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT