Arrested News esakal
जळगाव

Jalgaon News : Chopperद्वारे दहशत माजवणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सुप्रिम कॉलनीत हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. सुप्रिम कॉलनी परिसरातील दिनकर ऊर्फ पिन्या लोखंडी चॉपर घेवून फिरत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविंद्र गिरासे यांना मिळाली होती. (Terrorist Arrested by Chopper Jalgaon Crime News)

रात्री आठला गुन्हे शोध पथकाने कारवाई करत संशयित पिन्या ऊर्फ दिनकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार चॉपर हस्तगत केला आहे.

त्याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस कॉन्स्टेबल ललील नारखेडे यांच्या फिर्यादीवरून रात्री नऊच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक किशोर पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT