MLA Suresh Bhole handing over the 'Thank you Modiji' letters of thanks to the state president Chandrashekhar Bawankule under various schemes of the central government.
MLA Suresh Bhole handing over the 'Thank you Modiji' letters of thanks to the state president Chandrashekhar Bawankule under various schemes of the central government. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘धन्यवाद मोदीजी’ आभारपत्रे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ‘धन्यवाद मोदीजी लाभार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले. (Thank you Modiji letter of thanks were handed over to state president Bawankule jalgaon news)

रेशनकार्ड, ई- श्रमकार्ड, आयुष्मान भारत कार्ड, हॉकर्स लाभार्थी, उज्वला गॅस, अशा विविध योजनेच्या लाभार्थ्यांतर्फे ‘धन्यवाद मोदीजी’ आशयाची २५ हजार आभारपत्रे श्री. बावनकुळे यांना सोपविण्यात आली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ही पत्रे दिली. खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, मंडलप्रमुख राहुल वाघ आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT