gold theft  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गोंडगावला सव्वालाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

गोंडगाव (जि. जळगाव) : येथील एका घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. (Thieves looted gold silver ornaments worth quarter of million from house jalgaon crime news)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

गावातील नगराज पाटील यांच्या घरात कोणी नसताना चोरट्याने प्रवेश करत डब्यात ठेवलेले एक लाख ३७ हजार रुपये, चार ग्रॅम सोने (किंमत १२ हजार), बँकेचे पासबुक, आधार कार्ड, रेशनकार्ड आदी लंपास केले.

त्यामुळे श्री. पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी नरेंद्र विसपुते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT