Car Theft esakal
जळगाव

Jalgaon : शहरातील पार्किंगमधील कार लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गंधर्व कॉलनीतील ज्ञानप्रभा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी असलेली स्विफ्ट कार चोरट्यांनी अलगद लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(Thieves stole car parked in parking lot at gandharv colony jalgaon latest news)

जिल्‍हापेठ पोलिसांत वैष्णवी भरत पाटील (वय २१, रा. ज्ञानप्रभा अपार्टमेंट, गंधर्व कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाटील कुटुंबीय खासगी नोकरी करत असून, नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मालकीची स्विफ्ट कार (एमएच १९, बीजे ७१७४) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.

मध्यरात्री चोरट्यांनी कार नेल्याचे उघडकीस आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; परंतु कार कुठेही दिसून आली नाही. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी एकला अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT