jalgaon Crime News esakal
जळगाव

जळगाव : चोरट्यांनी शेततळ्यातील प्लास्टिक पेपर चोरला

रईस शेख

जळगाव : तालुक्यातील जळके शिवारातील शेततळ्यातील ६५ हजार रुपयांचा ११०० चौरस मीटर प्लॅस्टिक कागद (Plastic Paper) चोरट्यांनी (Thieves) लांबविला. (Thieves stole plastic paper from farm Jalgaon Crime News)

जळके गावातील रहिवासी प्रशांत पाटील (वय ४०) यांनी शेतात शेततळे उभारले असून, त्यात ५० मायक्रॉन जाडीचा ११०० चौरस मीटर लांबीचा प्लॅस्टिक कागद टाकला होता. मंगळवारी (ता. १४) सकाळी आठच्या सुमारास शेतकरी प्रशांत पाटील शेतात आले असता, त्यांना शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद दिसून आला नाही. परिसरात शोध घेऊनही प्लॅस्टिक कागद मिळाला नाही. याबाबत प्रशांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT