Amol Devre esakal
जळगाव

Jalgaon News : कजगावातील एकतीस वर्षीय तरुण बेपत्ता!

सकाळ वृत्तसेवा

कजगाव (जि. जळगाव) : येथील अमोल सुभाष देवरे हा ३१ वर्षीय तरुण १२ डिसेंबरपासून कोणालाही काहीएक न सांगता घरातून निघून गेला आहे. (Thirty one year old missing from Kajgaon Jalgaon News)

त्याचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून आला नाही, त्याचे वर्णन शरीराने सळपातळ, उंची पाच फूट, रंगाने सावळा, उजव्या हाताच्या पंजाजवळ ए असे गोंधन केले आहे. केस काळे पांढरे, चेहरा लांबट, अंगात राख्या कलरचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे वर्णन आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचे भाऊ अनिल देवरे यांनी भडगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली आहे. पोलिस नाईक नरेंद विसपुते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT