Minister of State for Railways Raosaheb Danve Patil while showing the green flag from the railway station. esakal
जळगाव

Jalgaon News : उधना-पाळधी मेमू रेल्वे भुसावळपर्यंत धावणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उधना - पाळधी ही मेमू रेल्वेगाडी आता भुसावळपर्यंत धावणार आहे. या गाडीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे- पाटील यांनी शुक्रवारी (ता. १५) दोंडाईचा स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. (Udhna Paldhi MEMU Railway will run till Bhusawal jalgaon news)

उधना - भुसावळ (१९१०५) ही मेमू ट्रेन उधना स्थानकातून येथून १२.४५ ला सुटेल आणि भुसावळ स्थानकात ९.५० ला पोहचेल. भुसावळ -उधना (१९१०६) मेमू ट्रेन भुसावळ स्थानकातून १०.१५ ला सुटेल आणि उधना स्थानकात ६.३० ला पोहचेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही रेल्वेगाडी पाळधी, चावलखेडे, धरणगाव, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होल, सिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाला, टीसी, चौपाले, नंदुरबार, ढेकवड, खांडबारा, खाटगाव, चिंचपाडा, कोलडे, नवापूर, भाडभुंजा, लक्कड कोट, उकाई सोनगड, किकाकुई रोड, व्यारा, मढी, बारडोली, गंगाधरा, चलथान या स्थानकावर थांबणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT