e peak pahani registration extended rajapur sakal
जळगाव

E Peek Pahani App : ई-पीक पाहणी ॲपचे Updated व्हर्जन दाखल

सकाळ वृत्तसेवा

E Peek Pahani App : खरिप हंगाम २०२३ ई- पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. (Updated version of e peek pahani app introduced jalgaon news)

खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलैपासून सुरु करण्यात आले आहे. शेतकरी बंधू-भगिनींना खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. ई-पीक पाहणी व्हर्जन-२.०.११ मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी समोर दिलेल्या लिंक (https://bit.ly/3cRpc) वर क्लिक करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT