corona vaccination  
जळगाव

जळगाव शहरात कोरोना लसीकरणाचे तिसरे केंद्र सुरू  

सचिन जोशी

जळगाव : शहरात नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी दोन खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. 

जळगाव शहरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली असून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम सुरू आहे. शहरातील गोल्डसिटी हॉस्पिटल, गाजरे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. 


या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.सोनल कुलकर्णी, ऑर्किड हॉस्पिटलचे डॉ.परेश दोशी, डॉ.प्रीती दोशी, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पवन गोंधळीकर, डॉ.उदयसिंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT