Water Supply stop esakal
जळगाव

Water Management : जळगावात आज पाणीपुरवठा नाही

सकाळ वृत्तसेवा

Water Management : शहरातील अयोध्यानगर (शांती निकेतन हौसिंग सोसायटी)मधील पाण्याची टाकी भरण्याची जलवाहिनी मुख्य वाहिनीला जोडण्याचे काम सुरू आहे.

या कामास तब्बल २४ तास लागणार आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. १८) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. (Water Management no water supply in Jalgaon today news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

याबाबत महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अयोध्यानगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हा पाणीपुरवठा बुधवारी (ता. १९) करण्यात येईल. बुधवारी ज्या भागात पाणीपुरवठा आहे, त्या भागात गुरुवारी (ता. २०) पाणीपुरवठा करण्यात येईल.

नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात बुधवारी (ता. १९) होणारा पाणीपुरवठा : योगेश्‍वरनगर, हिरा पाइप, शंकररानगर, खेडी परिसर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांती निकेतन हौसिंग सोसायटी, रौनक कॉलनी परिसर, कौतिकनगर परिसर, अपना घर कॉलनी भाग १ व भाग २. गुरुवारी (ता. २०) होणारा पाणीपुरवठा : सदगुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क, गौरव हॉटेल परिसर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT