Girna Dam esakal
जळगाव

गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

गिरणा धरणात आज सायंकाळी सहाला ९२ टक्के पाणीसाठा झाला.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : गिरणा धरणात आज सायंकाळी सहाला ९२ टक्के पाणीसाठा झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने साठा वाढत असून काल दोन दरवाज्यातून अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र आज पुन्हा चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. सायंकाळी सहाला ७ हजार १२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Latest Marathi News)

धरणाची सुरक्षितता पाहून दुपारी बाराला दोन गेटमधून २ हजार ४७६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. मात्र आज पुन्हा चार गेट उघडण्यात आले. त्यातून जवळपास ७ हजार १२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठाच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT