Water Cut esakal
जळगाव

Jalgaon Water Cut : जळगावात पाणीपुरवठा आज बंद; एक दिवस पाणी उशिराने

शहरात महापालिकेतर्फे उद्या (ता.१२) होणारा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Cut : शहरात महापालिकेतर्फे उद्या (ता.१२) होणारा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे. उद्या (ता.१२) होणारा वीजपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे तेरा फेब्रुवारीचा पाणीपुरवठा चौदाला होणार आहे.

वाघूर पंपिंग येथे धरणातून आलेल्या जलवाहिनीवर कामांसाठी शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. (Water supply stopped in Jalgaon today jalgaon news)

१३ फेब्रुवारीस होणारा पाणीपुरवठा ः नटराज टाकी ते चोघूले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, शाहुनगर, प्रतापनगर गेंदालाल मिल टाकीवरील भाग खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको.

रिंगरोड संपूर्ण भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर. आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमुकलाणी टाकीवरील परिसर गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर.

डायरेक्ट ः सुप्रिम कॉलनी परिसर, डी. एस. पी. टाकी सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरित भाग, श्रध्दा कॉलनी, नंदनवन नगर, चर्च रोड १५ इंची व्हॉल - प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी.

गिरणा टाकी आवारातील उंच टाकी चाधनगर, हरिविकुल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग नित्यानंद टाकी- समता नगर, स्टेट बॅक कॉलनी, चांडेनगर इत्यादी. मेहरुण इक्बाल कॉलनी, मिल्लत नगर, पाण्याच्या टाकीचा परिसर.

१४ फेब्रुवारीचा पाणीपुरवठा ः वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर नित्यांनदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर खंडेरावनगर परिसर - हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज दांडेकर नगर, मानराज पार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी.

खोटेनगर टाकीवरील भाग द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम. आय. टी. परिसर डायरेक्ट - योगेन्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडोगांव परिसर. डी.एस.पी. टाकी तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर.

शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हो सोसायटी, जगवानीनगर मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT