Rape News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पतीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील बोरनार येथे महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला लाकडी दांडक्यांनी मारहाण केली व बचाव करणाऱ्या महिलेचा हल्लेखोरांनी विनयभंग केला.

बोरनार येथील सोनू रामदास मराठे, योगेश सुभाष पवार, शोभाबाई सोनू मराठे आणि जयेश ऊर्फ दादू सोनू मराठे गावातीलच एका महिलेच्या घरात शिरले.(Wife molested by beating husband Jalgaon Crime News)

चौघांनी विवाहितेच्या पतीला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. पतीच्या बचावासाठी गयावया करणाऱ्या पीडितेचा विनयभंग केला.

याबाबत एमआयडीसी पोलिसांत संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक स्वप्नील पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर दुरुस्त करुन द्या- मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT