beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेला दारूच्या नशेत मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील विवाहितेला दारूड्या पतीने मारहाण होत आहे. (woman is being beaten by drunk husband jalgaon crime news)

दीपाली धनराज निंबाळे यांचा विवाह धनराज शांतराम निंबाळे यांच्यासोबत मे २००६ मध्ये झाला आहे. धनराज निंबाळे यांना दारूचे व्यसन असून, लग्न झाल्यापासून विवाहितेचा छळ सुरू आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

तसेच, पत्नीच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. छळाला कंटाळून विवाहिता माहेरी आली. तिथे येऊनही मारहाण करीत होता. हा छळ सहन न झाल्याने विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात धनराज निंबाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT