crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरला महिलेची सोनसाखळी लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील बस स्थानकातून नंदुरबार बसमध्ये चढताना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी बाराच्या सुमारास घडली. (Women gold chain stolen from Amalner jalgaon crime news)

मानसी राकेश पाटील (रा. खवशी) या नंदुरबार येथे नातेवाईक मयत झाल्याने तेथे जाण्यासाठी आज सकाळी अकराला बस स्थानकावर आल्या.

बारा वाजता नंदुरबार बसमध्ये चढत असताना त्यांची ४२ हजाराची पोत अज्ञात चोराने चोरून नेली.

याबाबत मानसी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT