death  esakal
जळगाव

Jalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

सकाळ वृत्तसेवा

मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)

भारतीक बाबा भागाजवळ खखड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे युवकाचा तोल गेला व समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन चिमुकल्यांचे वडील व परिवारातील एकुलता एक कमवता सदस्य गेल्याने पत्नीवर व चिमुरड्यांना पडलेला आहे.

संबंधित विभागाला अजून किती निष्पापांचा बळी घेतल्यानंतर जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खड्डे बुजविण्याचे नावाखाली कच्चा मुरूम टाकला जातो व वेळ मारून नेली जाते.

खड्ड्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खड्डे तातडीने न बुजविल्यास तीव्र आंदोनल छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT