accident esakal
जळगाव

पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

- रईस शेख

जळगाव : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अपघातास कारणीभूत वाहनचालकाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मोहिब्बुलहक मन्यार (वय ३९) हा तरुण त्याच्या दुचाकीने (एमएच १९ डीएक्स ६३८६) जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने महामार्गावरील महिंद्रा शोरुमजवळ दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी जखमी मोहिब्बुलहक मन्यार यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT