Vaishali Suryavanshi, Uddhav Marathe, Ramesh Bafna, Arun Patil, Sharad Patil, Anil Sawant etc. along with the youths who joined the Shiv Sena Thackeray faction. esakal
जळगाव

Uddhav Thackeray Group: पाचोरा येथे तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Uddhav Thackeray Group : येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटात तालुक्यातील विविध ठिकाणच्या तरुणांनी प्रवेश केला. वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते या तरुणांचा सत्कार करून त्यांना प्रवेश देण्यात आला. (Youth join shivsena Thackeray group in Pachora jalgaon political)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुनगावचे माजी उपसरपंच भय्या मोरे, महादेवाचे बांबरूड येथील राजीव पाटील, पिंपरी खुर्द येथील संदीप शिंपी, नीलेश पाटील, सामनेर येथील अनिल पवार, सचिन भिल, सुनील भील, समाधान भिल, ज्ञानेश्वर भिल, मनोज भिल, प्रवीण भील, देविदास भिल, सुपडू भील, संदीप भील,

विजय भील, संजय भिल आदींनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात प्रवेश सोहळा झाला. वैशाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उद्धव मराठे, रमेश बाफना, अरुण पाटील, शरद पाटील, राजेंद्र पाटील, अनिल सावंत,

दादाभाऊ चौधरी, शशी पाटील, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, संजय चौधरी, खंडू सोनवणे, अजय पाटील, पप्पू जाधव, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पंड्या यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT