Another 6 positive patients in Ratnagiri 
कोकण

धक्कादायक : रत्नागिरीत आणखि ६ पॉझिटिव्ह रुग्ण....

सकाऴ वृत्तसेवा

रत्नागिरी :  जिल्ह्यातील 270 अहवाल मिरज येथून प्राप्त झाले आहेत. यापैकी 264 अहवाल निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 92 वर पोचली आहे.


रविवारी सापडलेल्या रुग्णात  एक मुरडे (खेड ), एक कोळथरे   (दापोली ) आणि  चार कोंडये  शिगवण वाडी (दापोली) येथील आहेत. या सगळ्यांचा इतिहास मुंबई येथील असून त्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. आतापर्यत जिल्ह्यात 92 पॉजिटीव्ह झाले असून येत्या दोन दिवसांत जिल्हयात रुग्णाची संख्या शंभर होईल.

तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने  - 4454
पॉझिटिव्ह अहवाल      92
 एकूण निगेटिव्ह  3842     
 प्रलंबित      519   
होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या   13641

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ते पण आपल्यातलेच! मुंबईतील 'कबुतरां'च्या वादात PETA ची उडी; Video तून करतायेत जनजागृती

Latest Marathi News Live Update: कृषी समृद्धी योजने'साठी नवीन ' लेखाशिर्ष' मंजूर

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

SCROLL FOR NEXT