banglo from goa maharathhra border check by ED in sindhudurg 
कोकण

ईडीच्या पथकाचा गोवा हद्दीत छापा; बड्या उद्योगपतीच्या फार्महाऊसची झाडाझडती

निलेश मोराजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची केंद्राच्या अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने आज तब्बल दोन तास झडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. कर्नाटक राज्यातील खाण घोटाळा प्रकरणाशी याचा संबंध असल्याची चर्चा आहे.

आज होळी पौर्णिमेच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या झडतीत काय हाती लागले याबाबत सविस्तर तपशील मिळू शकला नाही. कर्नाटक राज्यातील एका बड्या उद्योगपतीचे फार्महाऊस या परिसरात आहे. बंगलोर येथील पथकाने आज सकाळीच बंगल्यात येत झाडाझडती सुरू केली. त्यावेळी बंगल्याची देखभाल करण्यासाठी असलेले दाम्पत्य त्याठिकाणी होते. स्थानिक गोवा पोलिसांना देखील याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT