Blue Whale Fish Dead In Murud Beach Kokan Marathi News 
कोकण

ब्लू व्हेल मासा 'का' मरण पावतो.... वाचा

सकाळ वृत्तसेवा

हर्णै रत्नागिरी : दापोली तालुक्‍यातील सालदूरे मुरुड समुद्रकिनारी बुधवारी (ता. २२) सकाळी ग्रामस्थांना ब्लू व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळून आला.

ब्लू व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साधारण ५७ फूट लांबीचा हा मासा असून याचा सुमारे पंधरा दिवसांपूर्वी समुद्रात मृत्यू झाला असावा, अशी माहिती प्राणी तज्ज्ञ अभिनय केळस्कर यांनी दिली.

५७ फूट लांबीचा असा मासा

मोठ्या गलबताला आपटून किंवा समुद्र प्रदूषणामुळे अथवा आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे अशा माशांचा मृत्यू ओढवतो, अशी माहिती त्यांनी दिली. सालदुरे मुरुडच्या समुद्रकिनारी या महाकाय माशाला वाळूमध्ये मोठा खड्डा काढून पुरण्यात आले. काही वर्षांपूर्वी कर्दे गावाच्या समुद्रकिनारी सुमारे ५०० किलो वजनाचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Video : आर्यानंतर रुचितानेही घरात केली मारामारी ! करण भडकला तर प्रेक्षकांनी केली बाहेर हाकलण्याची मागणी

SCROLL FOR NEXT