The company finally closed in Sangmeshwar kokan marathi news 
कोकण

बातमीचा परीणाम ; संगमेश्वरातील अखेर ती कंपनी आजपासुन बंद...

प्रमोद हर्डीकर

साडवली  (रत्नागिरी) : भारतात लाॅकडाउन झाले तरी काही कंपन्या सुरुच होत्या.अत्याशवश्यक बाब म्हणुन त्या बंद होत नव्हत्या.संगमेश्वर तालुक्यातील अँडलर कंपनीमधील कामगार यांनी काम बंद व्हावे म्हणुन प्रयत्न केले होते.हे वृत्त सकाळ ऑनलाईन सेवेने प्रसारीत केले होते.या वृत्ताची दखल घेत कामगारांच्या आरोग्याची काळजी म्हणुन सोमवार पासुन कंपनीने काम थांबवले आहे व कामगारांना तशा सुचना दिलेल्या आहेत.

एमआयडीसीतील  कंपनी आजपासुन बंद

सोमवार पासून अँडलर कंपनी बंद झाली आहे. परंतु तत्कालीन सेवेसाठी काही व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना कंपनीत अधूनमधून यावे लागेल त्यांच्यासाठी कंपनीने अधिकृत पत्र दिलेले आहे. maintenance, production and logistics staff, administrative staff etc.असे असले तरी ते सुद्धा बंधनकारक नसून स्वतःची तब्बेत आणि इतर परिस्थिती व्यवस्थित असेल तरच त्यांनी कंपनीत यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

१२० कामगार होता प्रश्न

या कंपनीत १२० कामगार काम करत होते .त्यांना येताना व जाताना कर्फ्युमुळे ञास होत होता.कोरोना मुळे कुटुंबातील सदस्यही हवालदिल झाले होते यासाठी या कंपनीने काम बंद ठेवावे अशी सार्‍यांची अपेक्षा घातले होते.अखेर सोमवार पासुन कंपनीने काम बंद ठेवून कामगारांना दिलासा दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT