corona patient died in Sangameshwar taluka  
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी....

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हा 5 बळी गेला आहे. यावरून कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. मुंबईतून रत्नागिरी संगमेश्वर येथे दाखल झालेल्या रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 19 मे रोजी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले होते. मागील 8 दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. आज सकाळी 10वाजता त्यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार असून सोमवारी सायंकाळ पर्यंत होम क्वारंटाईन केलेल्याची संख्या 74 हजारापेक्षा अधिक आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळ्ये कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Islamic State Attack : काँगोमध्ये ADF दहशतवाद्यांचा कहर; महिलांसह 66 जणांचा निर्घृण खून, इरुमु भागात रक्तरंजित हल्ला

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT