coronavirus impact in ratnagiri District Administration kokan marathi news 
कोकण

COVID-2019 : लक्षणे आढळल्यास स्वता:हून या.. अन्यथा होईल ही कारवाई...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना विषाणूची बाधा झालेला एक संशयित जिल्ह्यात सापडल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

जीवनावश्यक वस्तू सोडता जिल्ह्यातील हॉटेल, दारू दुकाने, टपर्‍या, धार्मिक स्थळे आदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत संशयितांची संख्या 11 झाली आहे.

संशयितांची संख्या 11 पर्यत

आजपासून जमावबंदी कायद्याचीही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परदेशातून येणार्‍या किंवा बाधित भागातून आलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागल्यास स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे.

लक्षणे दिसल्यास रुग्णालयात दाखल व्हा

दुर्दैवाने तो संशयित निघाल्यास त्याच्यासह कुटुंबावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT