crime case for love relationship in ratnagiri one person attack second in devrukh 
कोकण

वाडीतील मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत ? विचारणा करत धारदार हत्याराने तरुणावर केले वार

सकाळ वृत्तसेवा

देवरूख (रत्नागिरी) : वाडीतील मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत का, अशी विचारणा करत धारदार हत्याराने तरुणावर वार केले. याप्रकरणी प्रणय दशरथ तुळसणकर (रा. तुळसणी) याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. १९) देवरूख पोलिसांनी त्याला अटक केली.

याबाबत देवरुख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार राज सुरेश कदम (रा. तुळसणी) यांनी याप्रकरणी फिर्याद 
दिली आहे. यातील प्रणय तुळसणकर व राज कदम हे दोघे एकाच वाडीतील आहेत. दरम्यान, प्रणयने राजच्या उजव्या हाताच्या मनगट व दंडावर चावा घेतला आहे.

याप्रकरणी प्रणय तुळसणकरविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रणय याला अटक करण्यात आली असून अधिक तपास देवरूख पोलिस करीत आहेत.

नकार देऊनही हल्ला

राजला प्रणयने ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगत जवळच्या विहिरीजवळ नेले. यावेळी वाडीतील एका मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत का, अशी विचारणा केली. यावर राजने कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचे सांगितले. मात्र, प्रणयने प्रेमसंबंधाबाबत राजवर संशय घेत त्याच्या गळ्याच्या खाली, डाव्या हातावर, डाव्या कमरेवर धारदार हत्याराने वार केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान! निवडणुकीचा कार्यक्रम कसा, आचारसंहितेचा नियम काय, अर्ज कसा करायचा, मतदारांना मोबाईल नेता येणार नाही

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : अजित पवार गटाची उत्तर महाराष्ट्रमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

IPL 2026 : KL Rahul च्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सने KKR समोर ठेवले तीन पर्याय, कोलकाता फ्रँचायझीने दाखवला ठेंगा

SCROLL FOR NEXT