मारहाण sakal
कोकण

Crime News : देवरूखातील मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

Crime Konkan : देवरूख सावरकर चौक येथे झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांवर देवरूख पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. १ ) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश चव्हाण (रा. देवरूख मधली आळी), मनोज उर्फ मॅक मोहन चव्हाण( रा. देवरूख) व राजन पद्माकर डोंगरे (रा. भुवड कॉलनी देवरूख) अशी संशयिताचे नावे आहेत.

देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश शिवाजी मोहिते ( वय ३२ वर्षे, रा. सह्याद्रीनगर साडवली) असे तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. रमेश मोहिते व त्याचे मित्र हे सावरकर चौक येथील हॉटेल मध्ये जेवण करीत होते. याठिकाणी जेवणासाठी आलेल्या सागर चव्हाण, मनोज चव्हाण व राजन डोगरे यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती.

यावेळी रमेश मोहिते याने तुम्ही आपआपसात का भांडत आहात असे त्यांना विचारले. याचा राग मनात धरून त्या तिघांनी रमेश मोहिते यांना मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT