कोकण

कौतुकच! रत्नागिरीतील 24 पोलिसांना मानाचे महासंचालकांचे पदक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक जाहीर केले. राज्यातील 799 कर्मचाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात 24 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीतही उत्कृष्ट तपासासह चांगली सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश यात आहे.

रत्नागिरीतील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष महादेव माने, प्रकाश बळीराम शिंदे, संजय तुकाराम उकार्डे, नाना कृष्णा शिवगण, मिलिंद भिकाजी चव्हाण, पोलिस हवालदार सचिन धनाजी साळवी, प्रकाश सीताराम मोरे, प्रशांत पांडुरंग मसुरकर, जितेंद्र शंकर कदम, महेश अरविंद कुबडे, प्रफुल्ल गजानन तारये, सचिन सुरेश भुजबळराव, विनोद बाबूराव भितळे, अजय रामचंद्र शिंदे, नितीन गोपाळ कुड, संजय हनुमंत मुठगर, मोहन रामचंद्र कांबळे, संदीप मोहन महाडिक, नितीन प्रभाकर डोमणे, विजय देवजी मावळकर, प्रशांत प्रभाकर बोरकर, पोलिस नाईक संदीप श्रीपत मालप, श्रीमती पूनम भरत वाडकर यांना पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्ष उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तर रोहन शेखर गमरे यांना राज्यपातळीवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT