hoeny bee attack on worker in kharepathan
hoeny bee attack on worker in kharepathan 
कोकण

घडले भलतेच ; कोरोना टेस्ट राहिली लांबच आणि दुसऱ्यांच कारणामुळे करावे लागले अॅडमिट

सकाळ वृत्तसेवा

 खारेपाटण (सिंधुदुर्ग) :  येथे जिल्हा सीमेवर शेकडो चाकरमान्यांच्या रांगा लागल्या असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने बहुतांशी चाकरमानी जखमी झाले असून या हल्ल्यात पोलीस आरोग्य कर्मचारी व अन्य जखमी आहे काहींना गंभीर दुखापत झाल्याने खारेपाटन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत हा प्रकार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे .

या प्रकाराने एकूणच प्रशासनाची धावपळ उडाली आहे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात करून व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासन मेटाकुटीस आले आहे मुंबई आणि इतर भागातून शेकडो चाकरमानी सिंधुदुर्गाकडे परतू लागले आहेत प्रत्येकाने आपला गाव गाठण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे ती केली आहे.  

खारेपाटण येथील प्रकार जखमींवर उपचार सुरू... 

आज सकाळच्या दरम्यान शेकडो चाकरमानी आपल्या गाड्या घेऊन खारेपाटण सीमेवर थांबले होते येथे तपासणी सुरू असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाला आणि सर्वत्र हाहाकार माजला काही चाकरमानी वाहनचालक नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी उतरले असताना हा प्रकार घडला हल्ल्यामध्ये बरेच जण जखमी झाले असून काही गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT