Indian Railways has made major changes to the ticket reservation rules 
कोकण

रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठे बदल 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : भारतीय रेल्वे विभागाने तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांसाठी रेल्वेने खास सुविधा उपलब्ध केली असून रेल्वे गाडी स्थानकातून निघण्यापुर्वी पाच मिनिटे अगोदर तिकीट बुकिंग करता येईल किंवा तिकीट रद्दही करता येणार आहे. हा नियम 10 ऑक्‍टोबर पासून लागू होत आहे. 


रेल्वेचे तिकीट बुकिंगचा दुसरा चार्ट रेल्वेस्थानकात लावला जाणार आहे. स्थानकातून गाडी रवाना होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर हा चार्ट लावला जाईल. भारतीय रेल्वेने प्रत्येक स्थानकांमध्ये रेल्वेच्या ठरलेल्या रवाना होण्याच्या वेळी पूर्वी अर्धा तास अगोदर दुसरा बुकिंग चार्ट तयार करण्याची प्रणाली विकसित केली आहे. यापूर्वी कोरोना महामारी मुळे हा कालावधी रेल्वे निघण्याच्या अगोदर दोन तास निश्‍चित करण्यात आला होता. दोन तास पूर्वी चार्ट प्रसिद्ध केला जात होता. तत्पूर्वीचा कालावधी हा चार तास अगोदर चार्ट प्रसिद्ध करण्याबाबतचा होता. आता मात्र रेल्वे निघण्यापूर्वी अर्धा तास चार्ट रेल्वे स्थानकावर प्रसिद्ध केला जाणार आहे.  

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT