Sindhudurg Bank Election 2021 Updates  Esakal
कोकण

सतीश सावंतांच्या मोबाईलवर रिंग वाजताच मतदान केंद्रावर बाचाबाची

शाब्दिक बाचाबाची नंतर मात्र, मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Sindhudurg Bank Election Updates: कणकवली जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satisha Savant)आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत (Ranjana Savant) यांच्यात मतदान केंद्रावर शाब्दिक बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी हा वाद मात्र तातडीने मिटवला आहे. मतदान केंद्राच्या आत सतीश सावंताच्या मोबाईलवर रिंग वाजली त्यामुळे संजना सावंत या संतप्त झाल्या. त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

मतदान केंद्रातील तहसील कार्यालयात हा प्रकार घडला. सकाळी अकराच्या सुमारास ही शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून, मतदान केंद्रांमध्ये मतदारांना मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींना ही मोबाईल घेऊन आतमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. शाब्दिक बाचाबाची नंतर मात्र, मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. यातही पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना मतदान केंद्रापासून शंभर मिटरवर बाहेर जाण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT