konkan Politics sakal
कोकण

Konkan Politics: राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत सापडल्या चाळीस हजारांच्या बनावट नोटा

सकाळ वृत्तसेवा

Kokan Crime: दोन दिवसावर मतदान आलेले असतानाच तालुक्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शृंगारतळी शाखेत चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील संशयितावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या शृंगारतळी शाखेत एका खातेदाराने ४० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्याच्याकडून शंभर रुपयांच्या नोटांची बंडले देण्यात आली होती. कॅशियरने या नोटा तपासल्या तेव्हा त्या खोट्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेच्या शाखा व्यवस्थापक व अन्य कर्मचाऱ्यांसह गुहागर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यामधील एकाकडे १०० रुपयांची १ नोट बनावट असल्याचे जाग आढळून आले होते. याची कुजबुज ही त्याम सुरू असताना आज पुन्हा एकदा ब शंभर रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे समोर आल्याने गुहागर तालुक्यात खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT